SERVICES

FALLS Prevention Clinic

FALLS Prevention Clinic -
Falls is a Major Disease of Elderly. Out of 10 top killers Falls occupies No. 1 position all over world. It is very easy to prevent Fall. We must give importance to Prevention of Falls by knowing our Risk of falling.


FALLS Prevention Plan -
ज्येष्ठ नागरिकांनो, स्वतःला पडण्यापासून वाचवा !
  “GEDPA : FALLS PREVENTION EXERCISES COURSE”  
     “GEDPA Means -“Geriatric Exercises With DEPRESCRIPTIONAL Physical Activity” 

ज्येष्ठांनो, 10 दिवसांचा हा कोर्स केल्यानंतर तुम्ही तुमचे उर्वरित आयुष्य [20 ते 25 वर्ष] स्वतःला कुठेही पडण्यापासून हमखास पणे वाचवू शकाल.   
पडणे, वारंवार पडणे व पडण्याची भिती हे ज्येष्ठांचे सर्वांत मोठे आजार आहेत.   पडण्यापासून, वारंवार पडण्यापासून व पडण्याच्या भिती पासून आपण स्वतःला विशिष्ट व्यायामाने सहजपणे वाचवू शकतो.   डाॅ. संजय बजाज, Falls Prevention Expert हे स्वतः प्रत्येक लाभार्थीला 60 ते 90 मिनीटे प्रशिक्षण देतात.  
1) विविध उपकरणांनी सकाळी 9.00 a.m ते 12.00 p.m.व दुपारी 3.00 p.m. ते 6.00 p.m. हया दरम्यान हा कोर्स घेण्यात येतो.
2) ½ kg, 1 kg, 1 ½ kg आणि 2 kg चे वजन [Weight Cuff] पायाला बांधून पायांची ताकत वाढविण्यात येते. जे वजन तुम्हाला झेपते, त्या वजनाचे दोन वेट कफ तुम्हाला नेहमीकरीता वापरावे लागतील.
3) Hand Grip Strength [HGS] वाढविण्याकरीता स्वतंत्ररित्या व्यायाम सांगण्यात येतील.  
4) मजबूत लाकडाच्या खुर्चीला धरून विशिष्ट प्रकारचे तोल सांभाळण्याचे व खांदयाचे व्यायाम शिकविण्यात येतील.
5) Heel to Toe Walk व Reverse Walk हे शिकवून शरीराचा तोल सांभाळणे, चालण्याची गती व शक्ती वाढविणे तसेच एका ठिकाणी उभे राहण्याचा वेळ वाढविणे, हे शिकविण्यात येईल.
6) तुम्हाला जर डायबिटीज [Fasting & Postmeal Sugar] व ब्लडप्रेशर [B.P., ECG] असेल तर त्यावर संपुर्णपणे मार्गदर्शन करून हया आजारांना आटोक्यात ठेवून स्वतःला पडण्यापासून कसे वाचवावे? हे संपुर्ण पणे शिकविण्यात येईल.  
7) National Council On Ageing [NCOA] हया ज्येष्ठांच्या अमेरिकन संस्थेचे व्यायामाचे इंग्रजी, मराठी व हिंदी भाषेमधील एक पुस्तक सुद्धा भेट देण्यात येईल. 10 दिवसानंतर आपण नेहमीकरीता हे पुस्तक वाचून व्यायाम करू शकाल.
National Council On Ageing [NCOA] Books Click here...  HINDI BOOK  /   MARATHI BOOK  /   ENGLISH BOOK
8) ज्येष्ठांच्या आहारामध्ये कुठले पदार्थ असावेत? जसे प्रत्येकाने स्नायुंच्या मजबुतीकरीता प्रोटीन पाऊडर [Vizaprot] कॅल्शियम व विटामीन डी च्या रोज 2 गोळया [T. Cipcal - 500 mg] हयाचे संपुर्ण ज्ञान डाॅ. संजय बजाज, प्रत्येक लाभार्थीला समजवून सांगतिल.
9) Sarcopenia % आपल्या शरीरातील Muscles [स्नायु] कमजोर झाल्यास हा आजार होतो. हा आजार तुम्हाला आहे का? हयाचे 22 प्रश्न असलेली प्रश्नावली [SarQoL Questionnaire] तुमच्या कडून भरून घेण्यात येईल.
10) Stump Stick म्हणजे खांदा, मान व कंबरेकरीता व्यायाम करण्याकरीता एक विशिष्ट बनावटीची काठी नेहमीकरीता भेट देण्यात येईल.
11) धनुर्वाताच्या 3 लसी Inj T.d. 0.5 cc [पुर्वी Inj T.T. देत असतं] 0, 1 & 6 महिन्याच्या अंतरानी मोफत दिल्या जातील.
12) हिपॅटायटीस - बी च्या 3 लसी Inj Hepatitis - B 1 [ह्या लसींमुळे किडनी, लिव्हर व संपुर्ण शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते] 0, 1 & 6 महिन्याच्या अंतरानी मोफत दिल्या जातील.
13) दहाव्या दिवशी तुमच्या संपुर्ण औषधांचा अभ्यास करून, कुठली औषधे कमी करू शकतो हयाचा अभ्यास करून Geriatric Deprescription देण्यात येईल. जेणे करून औषधांमुळे पडण्याचे प्रमाण कमीत कमी होईल.
14) शेवटच्या दिवशी घरी गेल्यावर विसरू नये म्हणून 5 पानांची एक लघु पुस्तीका व कोर्स पुर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येईल.
10 दिवसांच्या, रोज 60 ते 90 मिनीटे शिकविल्या जाणा-या हया कोर्सची नियमित कोर्स फिस Rs. 5,700/-
[नोंदणी Rs. 700 व Rs. 5,000 कोर्स फिस [प्रतिदिन Rs. 500 केवळ]
संपर्क: सरिता, चिफ आॅपरेटींग आॅफिसर - 9372718541, www.doctoraturhome.com


HTML Templates by uiCookies